सातबारा Watch

← पिंप्री

Ferfar #5651 · पिंप्री

निफाड, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
238
Talathi
शुभम किशोर पाटस्कर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बॅंक शाखा-निफाड,ता.निफाड,जि.नासिक गहाणखत लिहुन देणार : रविंद्र शांताराम आहेर रा. पिंप्री यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3673-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 238 क्षेत्र 1.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र शांताराम आहेर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.