सातबारा Watch

← रौळस

Ferfar #4173 · रौळस

निफाड, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
388
Talathi
शुभम किशोर पाटस्कर
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बँक शाखा निफाड ता.निफाड जि.नाशिक गहाणखत लिहुन देणार : गंगाधर नाना शिरसाठ रा. रौळस यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3711-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1460000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 388 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाधर नाना शिरसाठ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1460000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार जयराम गंगाधर शिरसाठ (खाता क्रमांक :- 366) , कर्जदार जयराम गंगाधर शिरसाठ (खाता क्रमांक :- 70) ,