Ferfar #18301 · निफाड
निफाड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 401/405/59
- Talathi
- अक्षय दिनेश बावस्कार
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा निफाड ता.निफाड जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : दिनकर काशिनाथ चव्हाण रा. निफाड यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3625-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 401/405/59 क्षेत्र 0.4350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनकर काशिनाथ चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.