सातबारा Watch

← निफाड

Ferfar #18309 · निफाड

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
23/8
Talathi
अक्षय दिनेश बावस्कार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सहकार महर्षी त्र्यंबकराव घुगे गुरुजी भाग्यश्री ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.निफाड लिहून घेणार : मोहम्‍मद अजगर अन्‍सारी यांनी सर्व्हे क्रमांक : 23/8 तपशिल : सहकार महर्षी त्र्यंबकराव घुगे (गुरूजी) भाग्यश्री ग्रामिण बिगरशेती सह.पत. निफाड यांचेकडुन र. रू. 200000/- मोहम्मद अन्सारी करीता. - 12656 प्रमाणे मोहम्‍मद अजगर अन्‍सारी यानी सहकार महर्षी त्र्यंबकराव घुगे गुरुजी भाग्यश्री ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.निफाड,ता.निफाड,जि.नासिक यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14736 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज सूची क्र.2 मा.दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्र.3588/2026 दिनांक 09/10/2026 बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.