Ferfar #18326 · निफाड
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 371/1
- Talathi
- अक्षय दिनेश बावस्कार
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : बॅंक ऑफ महाराष्ट्र,शाखा-निफाड,ता.निफाड,जि.नासिक
लिहून घेणार : रंजना चंद्रभान गिते
यांनी सर्व्हे क्रमांक : 371/1 तपशिल : प्रमाणे रंजना चंद्रभान गिते यानी बॅंक ऑफ महाराष्ट्र,शाखा-निफाड,ता.निफाड,जि.नासिक यांच्या कडुन रक्कम रुपये 6000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14882
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निफाड कडून र.रु 30000000/- दि 04/02/2023 रोजी रंजना चंद्रभान गिते करिता - 15938
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व सुची क्रमांक 2,गहाणमुक्तलेख दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.