सातबारा Watch

← पिंपळस

Ferfar #5595 · पिंपळस

निफाड, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
436/1/अ/2/प्लॉट
Talathi
अमित दिगंबर उगले
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा.राज्यपाल,महाराष्ट्र राज्य गहाणखत लिहुन देणार : प्रमोद ज्ञानदेव म्हसे रा. पिंपळस यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3403-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 436/1/अ/2/प्लॉट नं 12 क्षेत्र 1.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद ज्ञानदेव म्हसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 436/1/अ/2/प्लॉट नं 12