सातबारा Watch

← कोठुरे

Ferfar #6059 · कोठुरे

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
32, 34
Talathi
जी.यु.माळी
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मा.तहसीलदार सो निफाड यांचेकडील आदेश क्र तहसील कार्यालय निफाड क्र आरटीएस/कावि/203/2026 निफाड दि.29/06/2026 नुसार मौजे कोठुरे येथील गट नं 32 आणि 34 च्या इतर अधिकारातील सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय हा शेरा कमी केला असे. गाव दप्तरी आदेश प्रत ठेवली असे.