सातबारा Watch

← कोठुरे

Ferfar #6060 · कोठुरे

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
जी.यु.माळी
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मा.तहसीलदार सो निफाड यांचेकडील आदेश तहसील कार्यालय निफाड क्र कुका/कावि/307/2026 निफाड दि.24/10/2026 नुसार मौजे कोठुरे येथील गट नं 24 क्षेत्र 0.33 हे आर आकार 1.50 रुपै ही न अ श भोग वर्ग 2 ही मिळकत भोगवटदार वर्ग एक मध्ये रुपांतरीत करण्यास खालील अटी व शर्तीस अधीन राहून मंजुरी देण्यात आल्याने नोंद घेण्यात आली असे. अटी व शर्ती :- 1. सदराचे जमिन मालक श्री. शुभम प्रदिप मुळे हे सदर जमिन शेती कामासाठीच धारण करतील. 2. विषयाधिन जमिनीबाबत भविष्यात कोणत्याही हितसंबधीत व्यक्तीने या जमिनीच्या मालकी हक्काबाबत काही विवाद उपस्थित केल्यास व त्यामध्ये तथ्य आढळल्यास तसेच स्थळपाहणीत जमिनीचे हस्तांतरण आदेशापुर्वीच झाल्याचे आढळुन आल्यास परवानगी रद्द होण्यास पात्र राहिल. 3.सदरच्या आदेशासाखालील कायद्याच्या तरतुदी लागू राहतील: 4.महाराष्ट्र शेतजमिन (जमिन धारणेचीकमला मर्यादा) अधिनियम-1961 5.मुंबई कुळवहिवाट शेतजमिन कायदा-1948 6.इतरकायद्यांच्या तरतुदी 7.विषयाधिन मिळकती संदर्भात न्यायालयीन वाद अथवा महसुली वाद आस्तिवात नसल्याचे दिलेल्या माहितीवरुन दिसुन येते. तथापी भविष्यात सदरक्षेत्राच्या मालकी हक्कांबाबत कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल. 8.वरील पैकीकोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास अगरकोणत्याही प्रस्तावित माहितीखोटी अगर चुकीची असल्यास या आदेशान्वये दिलेली परवानगी आपोआप रद्द होईल.