Ferfar #4968 · कुरुडगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- जी.यु.माळी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : युनिअन बँक ऑफ इंडिया, करंजगाव
लिहुन देणार : निवृत्ती महादु बोडके रा. कुरुडगांव यांनी प्रमाणे रक्कम रुपये 70000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104 क्षेत्र 0.54 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवृत्ती महादु बोडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक KAR दिनांक 05/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.