सातबारा Watch

← जळगांव

Ferfar #4376 · जळगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
216
Talathi
तन्वी रविंद्र कणसे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : अर्बन को.ऑप बँक लि.शाखा निफाड लिहून घेणार : विनायक सुकदेव कराड यांनी सर्व्हे क्रमांक : 216 तपशिल : अर्बन को.ऑप बँक लि.शाखा निफाड जि.नाशिक यांचेपासुन र रु 300000/- मात्र दि 27/09/2017 विनायक कराड साठी - 3514 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु निबंधक निफाड यांचे कडील गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरण दस्त क्र नपड 3563/2026 दि 07/10/2026 दिलेवरून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. गावी अर्ज व सूची क्र 2 वरुन नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.