Ferfar #3996 · नैताळे
निफाड, नाशिक · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-10
- Objection until
- 2026-09-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 217/2
- Talathi
- शंकर गोविंदराव खंडागळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/09/2026श्री. मीना दत्तू पठाडे यांनी अर्ज दिला की गट नंबर 217/2 वरील खातेदार कै. रामकृष्ण शिवराम ऊर्फ शिवाजी घायाळ हे दिनांक २२/०८/२०२६ रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) चंद्रभागा रामकृष्ण घायाळ वारसदाराची स्थिती :हयात, नाते : विधवा(पत्नी) , वय :७०
2) नवनाथ रामकृष्ण घायाळ वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा , वय :५८
3) मीना दत्तू पठाडे वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगी , वय :५०
मयतास वरील वारस आहेत परंतु सौ मीना दत्तू पठाडे यांनी दि १८ नोव्हेंबर २०२२ रोजीचे कै रामकृष्ण शिवराम घायाळ यांनी त्यांचे हयातीत मे दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील मृत्युपत्र दस्त क्रमांक 3156/2022 अन्वये मौजे नैताळे ता निफाड येथील गट नंबर २१७/२ पैकी क्षेत्र १.१२ हे आर आकार २.८७ रु पैसे हि मिळकत मुलगी मीना दत्तू पठाडे यांचे लाभात लिहून ठेवलेले आहे असा गावी अर्ज केला.
या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे मीना दत्तू पठाडे यांचे नावे दाखल केले
.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.