Ferfar #4005 · नैताळे
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा निफाड ता. निफाड जि. नाशिक
गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मीबाई वामन शिंदे ,वामन हरी शिंदे रा. नैताळे यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3713-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2071000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170/2, 170/4 क्षेत्र 1.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मीबाई वामन शिंदे ,वामन हरी शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2071000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.