Ferfar #4006 · नैताळे
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170/4
- Talathi
- शंकर गोविंदराव खंडागळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : नैताळे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित नैताळे
लिहून घेणार : लक्ष्मीबाई वामन शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 170/4 तपशिल : नैताळे वि.का.य.सो. र.रु.1000000/-ता.9/9/10 लक्ष्मीबाई - 1543
सर्व्हे क्रमांक : 170/4 तपशिल : नैताळे वि.का.स.सो
कडून रू- 1100000/- घेतलेदि- 08/11/014 रोजी इकरार पत्र करून घेतले
लक्ष्ूमीबाई शिंदे करिता - 2189नैताळे वि.का.स.सो.कडून रू- 550000/- गहाणखत घेतले
दि- 07/11/014 रोजिलक्ष्मीबाई करिता - 2189
सर्व्हे क्रमांक : 170/4 तपशिल : नैताळे वि का से सो नैताळे कडुन र रु 2000000/- दि.01/09/2021 रोजी लक्ष्मीबाई करीता - 3089
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नैताळे सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.