Ferfar #4007 · नैताळे
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170/2
- Talathi
- शंकर गोविंदराव खंडागळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : नैताळे विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित नैताळे
लिहून घेणार : वामन हरी शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 170/2 तपशिल : नैताळे वि.का.स.सो.कडुन डिक्ले.रु.276000/- नग रु.138000/- दि.1/11/14 वामन करीता - 2186
सर्व्हे क्रमांक : 170/2 तपशिल : नैताळे वि का से सो नैताळे कडुन र रु 1000000/- दि.01/09/2021 रोजी वामन करीता - 3088
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नैताळे सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.