सातबारा Watch

← नैताळे

Ferfar #4011 · नैताळे

निफाड, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
शंकर गोविंदराव खंडागळे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोक्टा फायन्सास (इंडिया ) लि शाखा येवला ता येवला ‍जि नाशिक गहाणखत लिहुन देणार : साहेबराव शिवराम तुपलोंढे रा. नैताळे यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3842-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 982309.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142 क्षेत्र 0.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव शिवराम तुपलोंढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 982309.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : बेबी साहेबराव तुपलोंढे कर्जदार (खाता क्रमांक :- 672) , भुषण साहेबराव तुपलोंढे कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,