सातबारा Watch

← शिंगवे

Ferfar #6235 · शिंगवे

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
815
Talathi
रोशनी अनुपम निकम
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा नायगाव ता सिन्नर जी नाशिक लिहुन देणार : सुवर्णा सुधाकर रायते   रा. शिंगवे यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 815 क्षेत्र 0.६३00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुवर्णा सुधाकर रायते   यांनी अर्ज व मा. बँक व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Lr. 46660/boza/AGRI/01 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.