सातबारा Watch

← शिंगवे

Ferfar #6240 · शिंगवे

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
559
Talathi
रोशनी अनुपम निकम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : शिंगवे विविध कार्य सह सो मर्या.,विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली शाखा सायखेडा लिहून घेणार : दत्तु रामनाथ वाबळे यांनी गट क्रमांक : 559 तपशिल : शिंगवे वि.का.स.सो.कडुन रु.23600/-डि. दि.24/8/89 रामनाथ सजन वाबळे - 645 शिंगवे वि.का.स.सो. रु.45000/-डि दि.10/12/02 रामनाथ सजन वाबळे - 1053 गट क्रमांक : 559 तपशिल : शिंगवे वि.कार्य.सह.सो.लि.कडुन दत्तु रामनाथ वाबळे करिता बोजा दाखल रक्कम रु. 118000/-1/9/2020 - 4983 गट क्रमांक : 559 तपशिल : शिंगवे सो. डि. रु.118000/- दि. 15/4/016 रामनाथ करिता - 4265 गट क्रमांक : 559 तपशिल : दिनांक 13/10/2021 रोजी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली नाशिक चा दत्तु रामनाथ वाबळे   यांच्या नावे र.रु. 16000/- कर्ज. - 5877 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक सेवा सोसायटी यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.