सातबारा Watch

← शिंगवे

Ferfar #6244 · शिंगवे

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
17/17
Talathi
रोशनी अनुपम निकम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : इंडियन बँक चांदोरी लिहून घेणार : भास्कर चिमण डेर्ले बाजूस दाखल गट नंबर 17/17 वरिल इंडियन बॅंक चांदोरी चा रु.90000/- चा घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इंडियन बँक चांदोरी यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.