Ferfar #6248 · शिंगवे
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : शिंगवे विविध कार्य सह सो मर्या, शिंगवे ता निफाड जी नाशिक
लिहुन देणार : चंद्रकला दिगंबर रायते रा. शिंगवे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1069,376/4,407,408 क्षेत्र 1.1100 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.