सातबारा Watch

← शिंगवे

Ferfar #6249 · शिंगवे

निफाड, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
919
Talathi
रोशनी अनुपम निकम
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : शिंगवे विविध कार्य सह सो मर्या, शिंगवे ता निफाड जी नाशिक लिहुन देणार : दिगंबर गणपत रायते रा. शिंगवे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 919 क्षेत्र 1.1100 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.