सातबारा Watch

← शिंगवे

Ferfar #6252 · शिंगवे

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
239
Talathi
रोशनी अनुपम निकम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : शिंगवे विविध कार्य सह सो मर्या लिहून घेणार : सुमनबाई संतु शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 239 तपशिल : कडुन रु.195000/-न.गहाण घेतले - 1862 कडुन रु.277700/-डिक्ले.घेतले - 1862 दि.10/12/98 रक्कम घेणारा - 1862 दि.24/11/98 रक्कम घेणारा - 1862 वाळु करीता - 1862 शिंगवे वि.का.स.सो. - 1862 सर्व्हे क्रमांक : 239 तपशिल : शिंगवे वि.कार्य.सह.सो.लि.कडुन सुमनबाई संतु शिंदे करिता बोजा दाखल रक्कम रु. 200000/-30/4/2021 - 4984 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.