Ferfar #3884 · सोनगांव
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन घेणार : सोनगाव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या.,
लिहुन देणार : देवीदास माधव पवार रा. सोनगांव यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 1077, 931, वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवीदास माधव पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.