सातबारा Watch

← सोनगांव

Ferfar #3890 · सोनगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
876
Talathi
योगेश विलास तातपुरकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सोनगाव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या. लिहून घेणार : लालजी शिवनाथ कांडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 876 तपशिल : सोनगाव वि का सो चे डि रु 400000/- न ग रु 200000/- लालजी व दत्तात्रय करीता - 2159 सर्व्हे क्रमांक : 876 तपशिल : सोनगाव वि का सोसा डि र रु 100000/-10/4/15 लालजी करीता - 2189 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोनगाव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या. यांचेकडील पत्र दि.29/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.