Ferfar #3891 · सोनगांव
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : सोनगाव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या.,
लिहून देणार : गंगाधर किसन इखे रा. सोनगांव यांनी रक्कम रुपये 300000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 760, 947 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सोनगाव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या. यांचेकडील पत्र क्रमांक 80 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.