Ferfar #3892 · सोनगांव
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : सोनगाव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या., सोनगाव
लिहून देणार : उत्तम पिराजी जाधव रा. सोनगांव यांनी रक्कम रुपये 150000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1060/ब, 1068, 1051 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सोनगाव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या. यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.