सातबारा Watch

← सोनगांव

Ferfar #3893 · सोनगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
294/1
Talathi
योगेश विलास तातपुरकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : नचिकेता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था सोनगाव लिहून घेणार : रघुनाथ हरी कांडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 294/1 तपशिल : नचिकेता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था सोनगाव कर्ज र रु १५००००/-१/१२/२०१८ रघुनाथ हरी करिता - 2574 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नचिकेता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था सोनगाव यांचेकडील पत्र क्र. 189 दि.19/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.