Ferfar #7919 · चाटोरी
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : बॅक ऑॅफ महाराष्ट्र शाखा सायखेडा, ता. निफाड
लिहून देणार : नवनाथ लक्ष्मण जाधव रा. चाटोरी यांनी रक्कम रुपये 510000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 750, 706 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑॅफ महाराष्ट्र शाखा सायखेडा यांचेकडील पत्र क्रमांक 01 दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 510000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.