सातबारा Watch

← रामनगर

Ferfar #2873 · रामनगर

निफाड, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
524
Talathi
योगेश विलास तातपुरकर
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा.चेअरमन व्यवस्थापक चिंतामणी ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या रामनगर ता.निफाड जि.नाशिक गहाणखत लिहुन देणार : विजय शिवाजी खालकर रा. रामनगर यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3838-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 524 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय शिवाजी खालकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.