सातबारा Watch

← करंजगांव

Ferfar #10080 · करंजगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
164, 186
Talathi
योगेश सुधाकर करपे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 फेरफाराचा प्रकार - बोजा कमी करणे लिहून देणार : युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा निफाड लिहून घेणार : प्रकाश राजाराम सोनवणे फेरफार क्रमाक - गट क्रमांक - तपशील 7845 १८६,१६४ युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा निफाड कडुन पिक कर्ज र रु 217000/- दि 28/2/2018 प्रकाश फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा निफाड यांचेकडील पत्र/दाखला दिनांक - 1९/१०/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारी नाशिक सो. चे कडील पिक कर्ज बोजा कमी व दाखल करणे बाबत चे परीपत्रक क्र.कक्ष-4/कुका-3/कावि/131/2020 दिनांक - 07/08/2020 नुसार आदेशाने नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.