सातबारा Watch

← करंजगांव

Ferfar #10087 · करंजगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
963/1
Talathi
योगेश सुधाकर करपे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, करंजगाव लिहुन देणार : दशरथ मनोहर डेर्ले   रा. करंजगांव यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 963/1 क्षेत्र 1.6060 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दशरथ मनोहर डेर्ले   यांनी अर्ज सह दुय्यम निबंधक निफाड यांचे कडील नोंदीव दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.