Ferfar #10090 · करंजगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 398
- Talathi
- योगेश सुधाकर करपे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
फेरफाराचा प्रकार - बोजा कमी करणे
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सायखेडा
लिहून घेणार : सचिन दत्तु गायकवाड
फेरफार क्रमाक - गट क्रमांक - तपशील
6031 398 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सायखेडा कडुन न.ग रु 25000/- दि 29/7/1991
7093 398 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सायखेडा कडुन न.ग रु 90000/- दि 29/4/1994
7106 398 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सायखेडा कडुन न.ग रु 10000/- दि 29/6/1983
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सायखेडा यांचेकडील पत्र/दाखला दिनांक - 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारी नाशिक सो. चे कडील पिक कर्ज बोजा कमी व दाखल करणे बाबत चे परीपत्रक क्र.कक्ष-4/कुका-3/कावि/131/2020 दिनांक - 07/08/2020 नुसार आदेशाने नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.