Ferfar #1056 · औरंगपुर
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 182
- Talathi
- साक्षी शंकर आंदेवाड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : भेंडाळी विविध कार्यकारी सोसायटी
लिहून घेणार : वैशाली शांताराम इंधे
यांनी सर्व्हे क्रमांक : 182 तपशिल : भेंडाळी वि का सो चे रु 600000/- दि 25/6/2010 भाऊसाहेब करीता - 343
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. १९/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.