सातबारा Watch

← म्हाळसाकोरे

Ferfar #5642 · म्हाळसाकोरे

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
223/अ
Talathi
सूलाने कल्यानसिग कचरूसिग
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : केनरा बँक , निफाड लिहून देणार : भाऊसाहेब दत्तात्रय मुरकुटे रा. म्हाळसाकोरे यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 440 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर 223/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक केनरा बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.