Ferfar #5645 · म्हाळसाकोरे
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 412/3
- Talathi
- सूलाने कल्यानसिग कचरूसिग
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : म्हाळसाकोरे वि.का.स.सो.डी.र., म्हाळसाकोरे
लिहुन देणार : इंदुबाई किसन मुरकुटे रा. म्हाळसाकोरे यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 475000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 412/3 क्षेत्र 0.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इंदुबाई किसन मुरकुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 475000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.