Ferfar #5651 · म्हाळसाकोरे
निफाड, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 106
- Talathi
- सूलाने कल्यानसिग कचरूसिग
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
विहीर पाणी खरेदीखत
बाजुस दाखल जमीन गट नं 106 क्षेत्र 0.91 आर खराबा 0.02 आर ही मिळकत सामाईक असुन सदर मिळकतीत लिहुन देणार प्रकाश शंकर पठारे संमतीदार अशोक प्रकाश पठारे , चिंतामण प्रकाश पठारे , दशरथ प्रकाश पठारे यांचा अविभक्त हिस्सा असुन सदर हिश्यापैकी पुर्व उत्तर कोपऱ्यात क्षेत्र 0.0100 आर क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र मालकीची विहीरीतील पाण्यापैकी लिहून घेणार भाऊसाहेब शिवाजी खरात व लक्ष्मण शिवाजी खरात यांना सामाईक असा 45 टक्के विहीर पाण्याचा हिस्सा कायमस्वरूपी खरेदी दिलेला आहे .तसेच लिहून घेणार सुरेश रंगनाथ वाळेकर यांना 45 टक्के विहीर पाण्याचा हिस्सा कायमस्वरुपी खरेदी दिलेला आहे मोबदला र रु 100000/- दि 17/4/2026 रोजी दुय्यम निबंधक निफाड यांचे समोरील दस्त क्र 2201/2026 ने खरेदीखत करुन घेतले असे.सदर बाबत विहीर पाणी हिस्सा शेरा इतर अधिकारात दाखल केला असे .