Ferfar #5652 · म्हाळसाकोरे
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : येस बँक शाखा मांजरगाव
लिहून घेणार : विक्रम रघुनाथ मुरकुटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 412/4/1 तपशिल : प्रमाणे रघुनाथ हरी मुरकुटे यानी येस बँक लिमिटेड शाखा मांजरगांव ता.निफाड जि.नाशिक करीता अधिकृत अधिकारी श्री.राजेंद्र बापुराव काकडे - यांच्या कडुन रक्कम रुपये 1058000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4299
सर्व्हे क्रमांक : 412/4/2 तपशिल : प्रमाणे रघुनाथ हरी मुरकुटे यानी येस बँक लिमिटेड शाखा मांजरगांव ता.निफाड जि.नाशिक करीता अधिकृत अधिकारी श्री.राजेंद्र बापुराव काकडे - यांच्या कडुन रक्कम रुपये 1058000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4299
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक.03/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.