सातबारा Watch

← करंजी खुर्द

Ferfar #3804 · करंजी खुर्द

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
193/ब, 376
Talathi
अमोल चंद्रसिंग चौहान
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 हुकुमनामा बाजुस दाखल केलेल्या मौजे करंजी खुर्द ता .निफाड येथील गट नं. 379 , 376 , 202 , 382 , 193/ब 389 या शेतजमीनी बाबत निफाड येथील मे. दिवाणी न्यायाधिश सो.क स्तर यांचे कडील रे .मु .नं 385/2025 हुकुमनामा वाटप दाव्याचे कामी वादी श्री किरण पंडित निंबाळकर व प्रतिवादी बाळु दादा निंबाळकर , अण्णा दादा निंबाळकर , मारती दादा निंबाळकर , आगाबाई उर्फ सोयाबाई अशोक गडाख , लिलाबाई पंडित निंबाळकर मयत , योगेश पंडित निंबाळकर , मुक्ताबाई सुधाकर घोटेकर , अनिता राजेंद्र खुळे , अनिता उर्फ अर्चना राजेंद्र कथले , सुनिता लक्ष्मण ठाकरे , अर्चना योगेश निंबाळकर , गायत्री किरण निंबाळकर यांचे दरम्यान आपसांत समजुत होवून सुलेहनामा झालेवरुन मौजे करंजी खुर्द ता. निफाड येथील वरील गटांचे वाटप पत्र झाले त्याचा तपशिल खालीलप्रमाणे 1. मौजे करंजी खुर्द ता .निफाड जि.नाशिक येथील शेत जमीन गट नं 379 क्षेत्र 1.00 आर आकार 2.18 पैसे पैकी पश्चिमेकडील दक्षिण उत्तर लांबीचे क्षेत्र 0.50 आर आकार 1.08 पैसे ही मिळकत प्रतिवादी योगेश पंडित निंबाळकर यांचे हिश्यास देण्यात आले आहे. 2. गट नं 379 पैकी पुर्वेकडील दक्षिण उत्तर लांबीचे क्षेत्र 0.50 आर आकार 1.09 ही मिळकत वाटपाने वादी किरण पंडित निंबाळकर यांना देण्यात आलेली आहे. 3. गट नं 376 पैकी पुर्वेकडील दक्षिण उत्तर लांबीचे क्षेत्र 0.27 आर पोट खराबा 0.02 आर आकार 0.65 ही मिळकत वाटपाने प्रतिवादी श्री आण्णा दादा निंबाळकर यांना देण्यात आलेली आहे. 4. गट नं 376 पैकी आण्णा यांना दिलेल्या क्षेत्राच्या पश्चिम बांधालगत दक्षिण उत्तर लांबीचे क्षेत्र 0.27 आर पो.खराबा 0.02 आर आकार 0.65 पैसे ही मिळकत बाळु दादा निंबाळकर यांना देण्यात आलेली आहे. 5. गट नं 376 पैकी बाळु यांना दिलेल्या क्षेत्राचे पश्चिम बांधालगत दक्षिण उत्तर लांबीचे क्षेत्र 0.27 आर पोट खराबा 0.02 आर आकार 0.66 ही मिळकत श्री योगेश पंडित निंबाळकर यांना वाटपाने देण्यात आलेली आहे. 6. गट नं 376 पैकी उत्तर बाजुने पुर्व पश्चिम लांबीचे क्षेत्र 0.27 आर पोट खराबा 0.02 आर आकार 0.66 ही मिळकत वाटपाने श्री मारुती दादा निंबाळकर यांना देण्यात आलेली आहे. 7. गट नं 202 क्षेत्र 0.72 आर आकार 2.63 पैसे ही मिळकत प्रतिवादी गायत्री किरण निंबाळकर यांना वाटपाने देण्यात आलेली आहे. 8. गट नं 382 पैकी क्षेत्र 0.43 आर आकार 1.27 पैसे ही मिळकत मुक्ताबाई सुधाकर घोटेकर , अनिता राजेंद्र खुळे , अर्चना राजेंद्र कथले , सुनिता लक्ष्मण ठाकरे यांना वाटपाने देण्यात आलेली आहे. 9. गट नं 389 पैकी पुर्वेकडुन दक्षिण उत्तर लांबीचे क्षेत्र 1.04 आर आकार 1.84 पैसे ही मिळकत वाटपाने अर्चना योगेश निंबाळकर यांना देण्यात आलेली आहे. 10. गट नं 389 पैकी अर्चना यांना दिलेल्या क्षेत्राच्या पश्चिम बांधालगत दक्षिण उत्तर लांबीचे क्षेत्र 1.14 आर आकार 2.00 ही मिळकत वाटपाने किरण पंडित निंबाळकर यांना देण्यात आलेली आहे. तसेच मौजे करंजी खुर्द ता.निफाड येथील गट नं 193/ब मध्ये एक विहीर असुन सदर सदर विहीरीवर 3 इंच पाईपलाईन आहे त्यामध्ये योगेश व किरण यांचा निम्मा निम्मा हिस्सा ठेवलेला आहे. सदर विहीरीचा व पाईपलाईनचा दोघांनी वापर करावयाचा आहे. तसेच गट नं 389 मध्ये एक विहीर व त्यावरील एक 3 इंच पाईप लाईन मध्ये किरण , लहानुबाई छबु घोटेकर यांचा निम्मा निम्मा हिस्सा ठेवण्यात आलेला आहे . परंतु सदरची विहीर अर्चना यांना वाटपास आलेल्या क्षेत्रामध्ये आहे त्यावर जाणेयेणेचा रस्त्याचा पायवाट हक्क किरण यांना ठेवण्यात आलेला आहे. तसेच गट नं 379 मध्ये एक विहीर असुन सदर विहीर व पाईपलाईन मध्ये योगेश यांना 25 पैसे व किरण यांना 25 पैसे हिस्सा ठेवलेला आहे. तसेच 193/ब मध्ये योगेश यांना वाटपास आलेल्या क्षेत्रामध्ये एक विहीर असुन सदर विहीरीवर जाणे येणेकरीता किरण यांना रस्त्याचा पायवाट हक्क किरण यांना ठेवध्यात आलेला आहे. तसेच गट नं 382 मध्ये एक विहीर असुन किरण व योगेश यांना सामाईकांत ठेवण्यात आलेली आहे. तसेच त्यावरुन दोन पाईपलाईन आहे.त्यापैकी एक पाईपलाईन किरण यांना व एक पाईपलाईन योगेश यांना देण्यात आलेली आहे. नोंद निफाड येथील मे.दिवाणी न्यायाधीश सो.क स्तर निफाड यांचे कडील रे .मु.नं 385 /2025 चे हुकुमनाम्या वरुन केली असे.