Ferfar #13198 · लासलगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 318/322/323/प्लॉट/17
- Talathi
- प्रियंका अंबर वाघ
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि लासलगांव
लिहून घेणार : अनिस जैरोदिन काझी
यांनी सर्व्हे क्रमांक : 318/322/323/प्लॉट/17 तपशिल : म. विशेष वसुली व विक्री अधिकारी लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि लासलगांव वसुल पात्र रक्कम 261030 + व्याज + सरचार्ज + इतर खर्च बाकी पोटी जप्त अनिस जैरोद्दिन काझी (काजी) यांचे क्षेत्राकरीता - 11259
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि लासलगांव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.