Ferfar #13211 · लासलगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 254/3/1/पै/हिस्सा/6
- Talathi
- प्रियंका अंबर वाघ
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. नाशिक मर्चनट्स को-ऑप बँक लि शाखा लासलगाव ता निफाड जि नाशिक
गहाणखत लिहुन देणार : मंगेश सुरेश भोकनळ ,स्मिता मंगेश भोकनळ रा. लासलगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 4192-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1634855.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 254/3/1/पै/हिस्सा/6 क्षेत्र 0.4901 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगेश सुरेश भोकनळ ,स्मिता मंगेश भोकनळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1634855.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कमल योगेश कदम (खाता क्रमांक :- 501767) ,
योगेश गोपाळा कदम (खाता क्रमांक :- 501767) ,