सातबारा Watch

← लासलगांव

Ferfar #13217 · लासलगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
333/प्लॉट/24
Talathi
प्रियंका अंबर वाघ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बॅक लिमिटेड शाखा निफाड - कर्ज देणार गहाणखत लिहुन देणार : दत्तु सोपान आरतनुर व अरुणा दत्तु आरतनुर (खाता क्रमांक :- 502007) रा. लासलगांव यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 1712-2026 दिनांक 21/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 333/प्लॉट/24 क्षेत्र 2.8350 वर बोजा दाखल करणेबाबत दत्तु सोपान आरतनुर व अरुणा दत्तु आरतनुर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : नितिन शुक्लेश्वर कुलकर्णी -समंती देणार (खाता क्रमांक :- 191301) , नेहा नितिन कुलकर्णी - समंती देणार (खाता क्रमांक :- 191301)