Ferfar #33900 · ओझर गांव
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/वाटप/एसआर/258/2026
आदेश दिनांक : 22/09/2026
वाटपापूर्वीचा तपशील:-
1) मधुकर पांडुरंग शेजवळ गट नं. 2216 क्षेत्र 0.38 हे.आर. पो.ख.0.00हे.आर. आकार 2.68
2) पुंडलिक मधुकर शेजवळ गट नं. 2266 क्षेत्र 0.69 हे.आर. पो.ख.0.04 हे.आर. आकार 1.44
3) संतोष मधुकर शेजवळ गट नं. 2273 क्षेत्र 0.75 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 1.69
गट नं. 2255 क्षेत्र 1.88 हे.आर. पो.ख.0.01 हे.आर. आकार 6.59
वाटपानंतरचा तपशील:-
1)पुंडलिक मधुकर शेजवळ :- गट नं. 2216 क्षेत्र 0.22 हे.आर. पो.ख.0.00हे.आर. आकार 1.49
गट नं. 2266 क्षेत्र 0.69 हे.आर. पो.ख.0.04 हे.आर. आकार 1.44
गट नं. 2255 क्षेत्र 0.60 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 2.08.
2)संतोष मधुकर शेजवळ :- गट नं. 2216 क्षेत्र 0.16 हे.आर. पो.ख.0.00हे.आर. आकार 1.19
गट नं. 2273 क्षेत्र 0.75 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 1.69
गट नं. 2255 क्षेत्र 1.28 हे.आर. पो.ख.0.01 हे.आर. आकार 4.41
वरील प्रमाणे मा. तहसीलदार सो. निफाड ता.निफाड जि. नाशिक यांनी ८५ नुसार वाटप आदेश केल्याने वरील प्रमाणे वाटप केले असे.