सातबारा Watch

← ओझर गांव

Ferfar #33904 · ओझर गांव

निफाड, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रदीपकुमार लक्ष्मणराव इंजे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- दिपाली रविंद्र शिंदे ,रविंद्र रामकृष्ण शिंदे रा. (खाता क्रमांक5260806) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2011/4/प्लॉट नं/43/1, बिगरशेती क्षेत्र 9.2011 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 9.2011 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1)दीपिका योगेश नावरकर, 2)पुनम भरत सोनवणे, 3)दिपाली रविंद्र शिंदे(खाता क्रमांक :-5261508)गट/सर्व्हे क्रमांक 2011/4/प्लॉट नं/43/1 बिगरशेती क्षेत्र 9.2011 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. निफाड2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4199 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3570000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 2011/4/प्लॉट नं/43/1