Ferfar #33906 · ओझर गांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1323
- Talathi
- प्रदीपकुमार लक्ष्मणराव इंजे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : मारुती ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, ओझर
लिहुन देणार : वसंत रघुनाथ भडके रा. ओझर गांव यांनी दिनांक 11/06/2021 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1323 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत रघुनाथ भडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दुय्यम निबंधक निफाड २-दस्त क्र-१२६६/२०२१ दिनांक 11/06/2021 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.