Ferfar #32602 · ओझर टाऊनशिप
निफाड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 2451/1/2/2/प्लॉट/15, 2451/1/2/2/प्लॉट/16
- Talathi
- शंकर गोविंदराव खंडागळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या तर्फे अधिकृत प्रतिनिधी सुनिल बाजीराव पवार
गहाणखत लिहुन देणार : सुषमा दिपक शिंदे रा. ओझर टाऊनशिप यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 4035-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2451/1/2/2/प्लॉट/15, 2451/1/2/2/प्लॉट/16 क्षेत्र 1.8160 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुषमा दिपक शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.