Ferfar #32616 · ओझर टाऊनशिप
निफाड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2444/ते/2447/2/प्
- Talathi
- शंकर गोविंदराव खंडागळे
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : येस बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : प्रशांत गेणु पगार ,महेश गेणु पगार रा. ओझर टाऊनशिप यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 4098-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2444/ते/2447/2/प्लॉट/2, 2444/ते/2447/2/प्लॉट/3 क्षेत्र 1.6575 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत गेणु पगार ,महेश गेणु पगार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
2444/ते/2447/2/प्लॉट/2,2444/ते/2447/2/प्लॉट/3