सातबारा Watch

← ओझर टाऊनशिप

Ferfar #32650 · ओझर टाऊनशिप

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
2533/2/2534/2/2535/2/प्लॉट/63
Talathi
शंकर गोविंदराव खंडागळे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : आनंद नागरी सह पत मर्या नाशिकरोड लिहून घेणार : राहुल अरुण साळुंके ,सचिन लालजी ठक्कर महालक्ष्मी लालजी ठक्कर व शीतल भावेश ठक्कर यांनी सर्व्हे क्रमांक : 2533/2/2534/2/2535/2/प्लॉट/63 तपशिल : आनंद नागरी सह पत मर्या नाशिकरोड कडून रक्कम रु 7500000/- दि 24/8/2016 सचिन व महालक्ष्मी लालजी ठक्कर व शीतल भावेश ठक्कर करिता - 25440 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक २३६४/२०२० दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.