Ferfar #2000 · निळखेडे
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/2
- Talathi
- कल्याणसिंग नारायण राजपुत
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
खातेदार : कैलास रघुनाथ गोरे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नं. 87/2 वर निळखेडे विविध कार्य सेवा सह संस्था मर्या. निळखेडे ता. येवला जि. नाशिक यांचेकडून दिनांक 23/05/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतनिळखेडे विविध कार्य सेवा सह संस्था मर्या. निळखेडे ता. येवला जि. नाशिक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.