सातबारा Watch

← बाळापुर

Ferfar #1014 · बाळापुर

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
104/5
Talathi
शु ज अलवट
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 खातेदार:अरुण दगू शिरसाठ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आय सी आय सी बँक शाखा येवला यांचेकडून दिनांक 26/12/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय सी आय सी बँक शाखा येवला यांचेकडील पत्र क्रमांक 101512836 दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.