सातबारा Watch

← गुजरखेडे

Ferfar #962 · गुजरखेडे

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
10/2
Talathi
शु ज अलवट
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/10/2026 खातेदार:राजेंद्र श्रीधर गुजर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ बडोदा पाटोदा यांचेकडून दिनांक 02/07/2009 व 07/03/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 70000.00 व 250000 /- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा पाटोदा यांचेकडील पत्र जा. क्रमांक 68 दिनांक 28/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.