Ferfar #2480 · आडगांव रेपाळ
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 372
- Talathi
- रीमा भाऊसाहेब भागवत
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
जप्ती बोजा दाखल करनेबाबत-
विशेष वसुली अधिकारी यांचेकडील जा.क्र.१३५ दि.१९/०८/२०२६ प्रमाणे कर्जदार - जालिंदर कारभारी निकम ,(जामिनदार-1)विजय अरविंद श्रीमाळी 2)सुभाष विट्ठल शेलार )यांच्या नावे गट नंबर ३७२ मध्ये असलेले क्षेत्र १.८४ आर या क्षेत्रावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६(१)व(२) तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था १९६१ चा नियम १०७(१०) नुसार मा.सहकार महर्षी श्री गोविंदराव (नाना) सोनवणे नागरी सह.पतसंस्था मर्या.अंदरसूल ता.येवला जि.नाशिक यांचा र रु.७८०३८१/- जप्ती बोजा दाखल केला असे
विशेष वसूली अधिकारी मा.सहकार महर्षी श्री गोविंदराव (नाना) सोनवणे नागरी सह.पतसंस्था मर्या.अंदरसूल ता.येवला, अंदरसूल ता.येवला जि.नाशिक यांचेकड़ील स्थावर जप्ती आदेश तसेच पत्र.क्र.जा.क्र.१३५ दि.१९/०८/२०२६ वरोन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 780381.00/- चा जप्तीबोजा दाखल केला असे.